New Marathi shayari with image

Hello friends, all of you are welcome in a new post of ours today, friends, today we have brought for you people Marathi shayari shayari in Hindi which you guys will like very much if you like this post then share it with your friends Don't forget to do thanks guys

New Marathi shayari with imageआपण फक्त कृष्णाच्या पाऊलावर पाऊल टाकत रहायच राधा काय घरचे पण आणून देतात आपण फक्त गोपिया पटवत रहायच...!!!

आपला DP भारी, आपला STATUS भारी..... च्यामायला आपलं सगळच लई भारी...

आपल्या कामाला कोण आले यापेक्षा आपण कोणाच्या कामी आलो, अशी वृत्ती ठेवा ... जिवनात नक्की यशस्वी व्हाल...

Marathi shayari with image WhatsApp

आमच्या मित्रांची "नजर" आणि "जिगर "वाघाची असते म्हणुन आमचे जगने "बेफिकर" असते..!!

आम्ही गरीब असलो म्हणुनी काय जाहले 
आमच्या मनाची श्रीमंती अपरंपार ....
चला ... हवा येऊ द्या !

आम्ही गरीब असलो म्हणुनी काय जाहले आमच्या मनाची श्रीमंती अपरंपार ....

आम्ही त्याच व्यक्तींची काळजी घेतो, जे त्या काळजिसाठी पात्र आहेत.... कारण... प्रत्येकाला खुश ठेवायला आम्ही काही जोकर नाही...

आवडत्या व्यक्तीला आपल्या इगोसाठी सोडण्यापेक्षा... आवडत्या व्यक्तीसाठी इगो सोडणे केव्हा पण चांगले...

उन्हाळा अनुभवल्या शिवाय हिवाळ्याची मजा कळत नाही, तसेच गरिबी अनुभवल्या शिवाय श्रीमंती कशी कळणार ?

एकदा OLX वर Ego विकून पहा... जेव्हा कोणीही घेणार नाही तेव्हा समजेल की किती फालतू गोष्ट आपण इतके दिवस बाळगत होतो...

एखादी चांगली गोष्ट मुळीच न करण्यापेक्षा ती कमी प्रमाणात करणे किंवा सावाकाशीने करणे श्रेयस्कर. 

कधी कुणाला कमी समजू नका..!
दिवस प्रत्येकांचे असतात..
काहींनी "गाजवलेले' असतात,
काही "गाजवत' असतात,
आणि काही "गाजवणार' असतात..!

कधी कुणावर जास्त अवलंबून राहू नका.. चालता चालता लोक विश्वाघात करतात हो...

जगात सुख नावाची गोष्ट अस्तित्वातच नाही हे जे लोक मान्य करतात फक्त तेच लोक " सुखी " होतात...

जीभ ही तीन इंच लांबीची खरी! पण तिच्यात सहा फूट माणसाला मारण्याचे सामर्थ्य असते. 

New 2020 Marathi love shayari


जे तुम्हाला टाळतात त्यांच्यापासून दूर राहिलेले चांगले.. , कारण., "समूहामध्ये एकटं चालण्यापेक्षा., आपण एकटच चाललेलं कधीही उत्तम"..

तसं सगळ्यांनाच इथं हवं ते मिळत नाही आणि मिळतं त्या सगळ्यांनाच त्यातलं काय घ्यावं ते कळत नाही...

ती जाता जाता मोठ्या गर्वाने म्हणाली 
तुझ्यासारखे खूप भेटतील मला .... 
मी पण हसून तिला विचारल 
आता माझ्या सारखाच का पाहिजे तुला ...

तुम्ही दुसऱ्यांसाठी कधी काही मागून तर बघा, तुमच्यासाठी तुम्हाला काही मागण्याची गरजच भासणार नाही...

तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक करित असाल तर नक्किच समजा तुमची प्रगती होत आहे...

दुसऱ्यांच्या दोषांचे वर्णन तुमच्याकडे करणारे लोक तुमच्या दोषांचे वर्णन तिसऱ्यांकडे करतात हे ध्यानात ठेवा !!

नको असलेल घेण्याची सवय लागली कि हव असलेली विकण्याची पाळी येते...

नवीन स्वप्न बघण्याचे किंवा नवे ध्येय साध्य करण्याचे वय मनुष्य अधीही ऒलांडत नाही...

नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे.. , कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात., तर आयुष्यभर एकटे राहाल..

नेहमी तीच लोक आपल्याकडे बोटं दाखवतात.. ज्यांची आपल्यापर्यंत पोहचायची ऐपत नसते.

Marathi Shayari in Hindi

पैशाने गरीब असलात तरी चालेल पण मनाने श्रीमंत राहा,कारण गरीबांच्या घरावर लिहिलेलं असतं,”सुस्वागतम”….आणि श्रीमंतांच्या घरावर लिहिलेलं असतं,”कुत्र्यांपासून” सावधान
.
प्रत्येकाच्या अंगात एक रग असते, फक्त त्या रगाच्या बाटलीचे झाकण आपण स्वतः उघडायचे असते...

प्रश्न सुटण्यासारखा असेल तर काळजी नका करु,आणितो न सोडवता येणारा असेल तर काळजी करुन काय होणार ?

मला "Single" असण्याच मुळीच ‪‎दुखः‬ नाही... दुखः आहे त्या ‪मुलीचं‬ ,जी माझ्यामुळे "Single" आहे...
. ‪#‎भटकत‬ असेल बिचार

मानलं की तू "राणी" आहेस... पण या गोष्टीत तोपर्यंत दम नाही जोपर्यंत तुझा "राजा" मी नाही...

मी अजूनही एकटाच आहे. नशीबच फुटक...... माझा नाही, मुलीच मला अजुन IMPRESS नाही करू शकल्या...

मी माझ्यासाठी आहे त्यापेक्षा मी कुणासाठीतरी आहे ही भावनाच किती श्रेष्ठ...!

मृत्यूला सांगाव., ये कुठल्याही रुपाने ये.. , पण जगण्यासारखं काहीतरी जोपर्यंत माझ्याकडे आह., तोपर्यंत तुला या दाराबाहेर थांबावं लागेल.

Hindi love in Marathi


म्हणून तर बघा - I LOVE YOU ... कोणाच्या तरी येण्याने आयुष्यच कधी कधी बदलून जातं आपलं सारं जगच त्यांच्याभोवती फिरू लागतं.

म्हनलं देवाला जमेल कारे आमची जोडी. तर तो म्हनला टेन्शन नको घेउ यार मला पण काळजी आहे तुझी थोडी थोडी..!!!

राडा करायचा खुप मन करत यार.
पण साला नाव ऐकल्यावर कोणी समोर उभाच राहत नाही.

लोकांच कस हे ज्याची हवा त्याला मुजरा… अन आपल कस हे ज्याची हवा त्याला तुडवा …

समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो.  काहीजण त्यातुन मोती उचलतात,  काहीजण त्यातुन मासे घेतात तर काहीजण फक्त आपले पाय ओले करतात.

सुंदर चरित्र आणि कर्तृत्व कुणाकडूनच उसने मिळत नाही..ते फक्त स्वतःच निर्माण करावे लागते...

सोडुन जायचे असेल तर Bindass जा....पण लक्षात ठेव मागे वळून बघायची सवय मला पण नाही...

ज्या गोष्टींशी आपला काहीही संबंध नाही त्यात नाक खुपसले की तोटाच होतो.

ज्या  गोष्टी कधीच बदलू  शकत नाहीत त्यांच्याविषयी कधीही दुःखी होऊ नये...

No comments

Powered by Blogger.